Surprise Me!

स्वारगेट: पुण्याच्या दक्षिण सीमेवरचा जकातनाका | गोष्ट पुण्याची : भाग ५४

2022-09-10 714 Dailymotion

पुण्यातला अत्यंत मोक्याचा गजबजलेला आणि सतत रहदारी असणारा परिसर म्हणजे स्वारगेट. आजपासून अगदी शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी मोकळा हिरवागार आणि अगदी रम्य असा हा परिसर होता. या परिसराचं इतिहासात कसं स्वरूप होतं? हे आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत.<br /><br />#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #peshwe #history #swargate

Buy Now on CodeCanyon